-
Continue reading →: A Personal Article on Our School Reunion – 2025K.V. Shivpuri School Reunion – A Journey Back to Our Golden Days (12–15 June 2025) ❤️ A Plan Made from the Heart Some plans are just made by the heart — and this one was truly special. 💖 For us, this journey started in January 2025, when we got the…
-
Continue reading →: काही नाती अशा असतात
काही नाती अशा असतात…ज्या नकळत बनतात,शब्दांच्या वाऱ्या सारख्या,मनाच्या गाभ्यात घर करतात. न काही अपेक्षा, न कुठला हक्क,फक्त आपुलकीचा असतो स्पर्श जसा निःशब्द.कधी हसवतात, कधी समजून घेतात,कधी नकळत अश्रूंशीही संवाद साधतात. हे नातं नाव नसलेलं,तरीही हृदयाच्या कोपऱ्यात जपलेलं,कधी सोबत चालत, कधी दूरून पाहत,श्वासांसारखं सतत जवळ असलेलं. अशा नात्यांची किंमत शब्दात नाही…
-
Continue reading →: व्हॅलेंटाईन वीक – प्रेमाचे सात दिवस!
व्हॅलेंटाईन वीक – प्रेमाचे सात दिवस! प्रेमाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. काहींसाठी ते उत्कट भावना असतं, काहींसाठी मैत्री, तर काहींसाठी सहजीवन. व्हॅलेंटाईन वीक हा अशा विविध भावनांना साजरा करणारा ७ दिवसांचा उत्सव आहे. पण प्रेम फक्त या ७ दिवसांसाठी असतं का? की ते प्रत्येक दिवस जगायचं असतं? चला, प्रेमाच्या या…
-
Continue reading →: स्वतःसाठी वेळ
स्वतःसाठी वेळ: मी कोण? मला काय आवडतं? मला काय केलं तर आनंद मिळेल? लहानपणी या प्रश्नांची उत्तरं सहज सापडायची. पण आज त्या उत्तरांसाठी खूप विचार करावा लागतो. जबाबदाऱ्या, कुटुंब, आणि आयुष्याच्या प्रवासात स्वतःला विसरणं अपरिहार्य वाटतं. पण खरंच, स्वतःला शोधण्यासाठी वेळ द्यायला नको का? लहान असताना स्वप्नं खूप सोपी आणि…
-
Continue reading →: नात्यांचा खेळ आणि जीवनाचा अर्थ
वर्षाचा शेवटचा दिवस नेहमीच आठवणींच्या सागरात बुडाल्यासारखा वाटतो. या वर्षात थोडं छान आणि बरंच वाईट अनुभवायला मिळालं… या वर्षाने खूप काही शिकवलं. कदाचित हेच खऱ्या जगण्याचं यश आहे – प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक मजबूत बनवतो आणि पुढे जाण्यासाठी तयार करतो. जीवन म्हणजे अनुभवांनी विणलेलं जाळं आहे. प्रत्येक नातं, प्रत्येक व्यक्ती,…
-
Continue reading →: शब्दांपलीकडचा कृष्ण
मनाच्या गाभ्यातील एक अनंत अनुभव कृष्ण फक्त एक नाव नाही, तो आपल्या प्रत्येक भावनेचा साक्षीदार आहे. अर्जुनाची द्विधा असो किंवा राधेचे असीम प्रेम, कृष्णाच्या विविध रूपांचा वेध घेणारी एक भावपूर्ण मराठी कविता. कृष्णा, तुला तर सगळंच माहित आहे,मनाच्या गाभ्यात लपलेलं प्रत्येक रहस्य,कुठे लपला होता आनंद, कधी थांबलं दुःख,तूच आहेस प्रत्येक…
-
Continue reading →: कृष्ण, तू आहेस ना सोबतिला…
एका अतूट विश्वासाची साद “जेव्हा साधी सावलीही सोबत सोडते, तेव्हा तो ‘सावळा’ पाठीशी उभा राहतो. संकटाच्या काळोखात प्रकाशाची ठिणगी बनून वाट दाखवणाऱ्या कृष्णाप्रती असलेला एक अतूट विश्वास.” कृष्ण, तू आहेस ना सोबतिला,या शांततेतही तुझं अस्तित्व जाणवतं,सावलीसारखा तू माझ्या पाठीशी,अंधारातही तूच मला प्रकाश देतोस। तू आहेस ना, जेव्हा डोळ्यांत पाणी येतं,माझं…
-
Continue reading →: Whenever I write
Whenever I write, I write freelyand put all my imagination on paper. There is a different relief, whenever I write.There is a passion when the feelings ofa fickle mind are decorated in words. Ashwini Kulkarni 06/09/2022


